जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली असून ही भरती “उपविभाग स्तरीय समन्वयक” पदासाठी केली जाणार आहे. त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
पदाचे नाव : पदाचे नाव – उपविभाग स्तरीय समन्वयक
आवश्यक पात्रता :
१. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी
२. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)
३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.
४. कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवासास प्राधान्य राहील व वनहक्क कायदा / वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.
५. संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.
६. शासनमान्य विद्यापिठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
पगार : Rs. 13,000/- रुपये दरमहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर, ता. यावल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
हे सुद्धा वाचा..
MahaGencoमध्ये फक्त 8 वी पाससाठी जॉबची संधी..
खुशखबर..! पुणे महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल..
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी.. 40,000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज
कसा कराल अर्ज?
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा