Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून अभिवादन

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राज्य
0
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांच्याकडून अभिवादन
ADVERTISEMENT
Spread the love

            मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, माजी मंत्री अनिल बोंडे, बबनराव लोणीकर, राहूल कुल, मुख्य सचिव अजोय महेता, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे सचिव नितिन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, जलसंधारण व कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजय चहांदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे

Next Post

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us