मुंबई उच्च न्यायालयात भरती निघाली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे
एकूण पदे : 50
भरले जाणारे पद : विधी लिपिक
पदाचा तपशील:
मुंबई 27
नागपूर 09
औरंगाबाद 14
आवश्यक पात्रता : पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.
वयाची अट: 21 ते 30 वर्षे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
हे सुद्धा वाचा..
मोठी संधी.. MPSC मार्फत 673 जागांसाठी भरतीची घोषणा
पुण्यात 7वी ते पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल ‘इतका’ मिळेल पगार
महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (05:00 PM)
मुलाखत: 17 ते 21 एप्रिल 2023
जाहिरात पहा : PDF