महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,अकोला येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2023 आहे.
पदसंख्या – 04 पदे
रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. महाव्यवस्थापक (विपणन) – 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभाग विद्यापीठ / कृषी संस्थामधून बी.एस्सी. (कृषी/ फलोत्पादन/) मध्ये पदवीधर कृषी व्यवसाय व्यवस्थापन/वनीकरण) आणि नामांकित संस्थापासून व्यवसाय व्यवस्थापन (मार्केटिंग) मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच 08 वर्षे अनुभव आवश्यक.
2. उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) – 01 पद
उमेदवाराकडे चार्टर्ड अकाउंटंट / इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड/ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्यत्व असलेले कॉस्ट अकाउंटंट असणे आवश्यक. (MahaBeej Recruitment 2023)
3. उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) – 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभागातून विद्यापीठ/ कृषी संस्था/ अभियांत्रिकी संस्थापासून (कृषी अभियांत्रिकीमध्ये) बी.टेक. पूर्ण केले असावे. तसेच 05 वर्षे अनुभव आवश्यक.
4. उपमहाव्यवस्थापक (उत्पादन)– 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ/कृषीकडील तंत्रज्ञान संस्थामधून कृषीशास्त्र / वनस्पती प्रजनन / अनुवांशिक / वनस्पतिशास्त्र आणि बियाणे मध्ये पदव्युत्तर (MahaBeej Recruitment 2023) पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक. तसेच 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वय मर्यादा –
13 मार्च 2023 रोजी, 40 ते 50 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 मार्च 2023 (MahaBeej Recruitment 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.”
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF