महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती निघाली असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.
पदसंख्या : 140 जागा
रिक्त असलेली पदे
1) COPA (कोपा) 17
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 88
3) वायरमन (तारतंत्री) 35
पात्रता काय असावी?
10वी उत्तीर्ण, 65% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 60% गुण]
वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज सादर करण्याची तारीख: 20 ते 24 फेब्रुवारी 2023
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003
जाहिरात पहा : PDF
Online नोंदणी: Apply Online