Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार.. राष्ट्रवादी आमदाराच्या दाव्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
January 21, 2023
in राजकारण, राज्य
0
1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार ; शिंदे सरकारमधील आमदाराचा इशारा
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तर फेब्रुवारीमध्ये सरकार कोसळणार असं भाकीत वर्तवलं आहे. पण, आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून  एक खळबळजनक दावा केला आहे. सरकारने काउंटडाऊन सुरू झाले आहे,असे ते म्हणाले आहे.

ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

‘सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की’ असं मिटकरी म्हणाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.20) शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

हे पण वाचा..

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती

मोफत रेशन घेणार्‍या करोडो लोकांसमोर नवीन संकट, सर्व कार्डधारकांनी जाणून घेणे गरजेचे

SBI च्या ग्राहकांनो.. तुम्हालाही खात्यातून 147 रुपये कपाल्याचा मेसेज आलाय का? त्यागील कारण जाणून घ्या

शुभांगी पाटील यांनी घेतली नाथाभाऊंची भेट ; नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काय घडणार?

दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मंत्रिमंडळ विस्तार की शिवसेनेतील धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद यामध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत किती बदल झाला? येथे जाणून घ्या नवीन दर

Next Post

जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त नोकर भरती रद्द – आ. मंगेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त नोकर भरती रद्द – आ. मंगेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त नोकर भरती रद्द - आ. मंगेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us