Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी, ITI पाससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी..! येथे सुरूय तब्बल 5395 पदांसाठी भरती

Editorial Team by Editorial Team
March 31, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स
ADVERTISEMENT
Spread the love

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 5395 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे 

पदसंख्या – 5395 जागा

पदाचे नाव –
आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / ITI Apprentice 3508
नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Non-ITI Apprentice 1887

शैक्षणिक पात्रता:
ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

हे सुद्धा वाचा..

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मोठी भरती जाहीर ; 60 हजारापर्यंत मिळेल पगार

नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

पोरांनो तयारीला लागा : नाशिक महापालिकेत लवकरच होणार मेगाभरती

सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

 अर्ज सुरु होण्याची तारीख : २७ फेब्रुवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –२८मार्च २०२३

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे अपेक्षित नव्हते..! कांद्याबाबत सरकारने असे पाऊल उचलले, पण आता….

Next Post

चिंता वाढवणारी बातमी! नव्या व्हायरमुळे हाहाकार, 24 तासांच्या आत संक्रमित व्यक्तीचा होतो मृत्यू

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
चिंतेत भर ! भारतात कोरोनाच्या XE प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या किती धोकादायक?

चिंता वाढवणारी बातमी! नव्या व्हायरमुळे हाहाकार, 24 तासांच्या आत संक्रमित व्यक्तीचा होतो मृत्यू

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us