कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ आहे.
भरली जाणारी पदे :
१) शास्त्रज्ञ आणि प्रमुख / Scientist & Head ०१
२) विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) / Subject Matter Specialist (Agriculture Extension) ०१
३) विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) / Subject Matter Specialist (Horticulture) ०१
४) विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) / Subject Matter Specialist (Home Science) ०१
५) ट्रॅक्टर चालक / Tractor Driver ०१
आवश्यक पात्रता : संबंधित पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
हे सुद्धा वाचा :
सरकारी कंपनीत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, चांगला पगार मिळेल
इंडिया पोस्टमध्ये 8 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, दरमहा ६३,२०० रुपये पगार मिळेल
BSNL मध्ये तब्बल 11705 पदांसाठी होणार मेगाभरती
राज्यातील ‘या’ महापालिकेत मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मिळेल 60,000 पर्यंत पगार
तुम्हाला इतका पगार मिळेल?
शास्त्रज्ञ आणि प्रमुख – 1,31,400/-
विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) – -56,100/
विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन)-56,100/
विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) -56,100/
ट्रॅक्टर चालक- 21700/-
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२३
जाहिरात पहा : PDF