जळगाव,(प्रतिनिधी) – रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊन जळगांव 2023 साठी कार्यकारणी ची निवड झाली यावेळी संस्थापक अध्यक्ष पंकजभाऊ जैन, डॉ. विजय साखला, कमलेश डांबरे, डॉ. अमित वर्मा हे उपस्थित होते. कार्यकारणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष – श्री शितल जैन
उपाध्यक्ष- श्री राजेश भंडारी
सेक्रेटरी- श्री आशीष जैन
कोषाध्यक्ष- विभोर जैन
निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.