परभणी महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
एकूण पद संख्या – 13 पदे
भरले जाणारे पद व आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) –उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहेउमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टाफ नर्स (Staff Nurse) –उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12th pass and GNM/ RGNM Course qualified पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून (Job Notification) शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
तुम्हाला किती पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ – 30,000 – 60,000 रुपये दरमहा
स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/- रुपये दरमहा
हे सुद्धा वाचा :
10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. सीमा रस्ते संघटनामध्ये बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी, NHPC मार्फत तब्बल 401 जागांसाठी भरती ; पगार 1,60,000 पर्यंत मिळेल
अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल
जळगाव जनता बँकेत या पदांसाठी निघाली मोठी भरती ; आताच अर्ज करा
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023
अर्ज करण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/