Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग

najarkaid live by najarkaid live
June 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

 चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा 
जळगाव  – एमआयडिसीतील व्ही सेक्टरमध्ये छोटेसे किराणा मालाचे दुकान चालविणाऱ्या विधवा महिला आणि तिच्या मुलीला दुकानात  मारहाण करून अश्लील शिवीगाळ आणि स्पर्श करून विनय भंग केलुयाची घटना घडली असून चौगहनविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत माहिती अशी कि आज १४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निलेश दिलीप पाटील,अक्षय दर्यावसिंग राजपूत ,विशाल भागवत सुरवाडे, आणि राजकिरण मानसिंग परदेशी सर्व राहणार रायपूर कुसुंबा यांनी येत विचारले कि तू नवनाथ यास ओळखते का , मी सांगितले कि मी त्याला ओळखते मात्र त्याच्याशी  माझा काही सम्बन्ध नाही असे फिर्यादी महिलेने सांगताच पीडित महिलेला  शिवीगाळ करून  बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली . तसेच भांडण आवरायला गेलेल्या महिलेच्या मुलीलाही मारहाण करून शिवीगाळ केली . याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाच झाडे  जगविल्यास आणि रेन हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात १०  टक्क्यांची सूट 

Next Post

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली - प्रांतधिकारी कचरे

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us