कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता :
निवासी वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पदवी असणं आवश्यक.
हिंदी अनुवादक: पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक.
स्टाफ नर्स: नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी असणं आवश्यक.
क्ष-किरण तंत्रज्ञ: विज्ञानातील पदवी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा असणं आवश्यक.
फार्मसी अधिकारी: फार्मसीमध्ये पदवी असणं आवश्यक.
सर्वेयर कम ड्राफ्ट्समन: प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन मध्ये डिप्लोमा असणं आवश्यक.
उपनिरीक्षक: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक.
कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर: फार्मसीमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक.
पेंटर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक.
सुतार: ITI सह 10वी पास असणं आवश्यक.
प्लंबर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक.
हे सुद्धा वाचा :
पोरांनो तयारीला लागा.. नव्या वर्षात होणार पोस्ट खात्यात 98 हजार जागांवर मेगाभरती
महावितरणमध्ये 10वी 12वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज
भुसावळ, मुंबई येथे रेल्वेत मोठी भरती ; 10पास असणाऱ्यांनी त्वरित अर्ज करा..
7वी पाससाठी अहमदनगरमध्ये भरती सुरु; त्वरीत करा अर्ज
मेसन: ITI सह 10वी पास असणं आवश्यक.
ड्रेसर: मेडिकल ड्रेसरमध्ये प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक.
माळी : 10वी पास असणं आवश्यक.
प्रभाग अया: 10वी पास असणं आवश्यक.
वॉर्ड बॉय : 10वी पास असणं आवश्यक.
वॉचमन : 10वी पास असणं आवश्यक.
स्वच्छता निरीक्षक: 12वी पास असणं आवश्यक.
सफाई कर्मचारी : 7वी पास असणं आवश्यक.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड पुणे – 412101 (महाराष्ट्र).
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023