मुंबई : राज्यात पोलीस भरती पाठोपाठ तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यात तब्बल १९८ जागा रिक्त आहेत. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
नाशिक विभाग – 1035 जागा
नाशिक- 252 जागा
धुळे – 233 जागा
नंदुरबार -40 जागा
जळगाव -198 जागा
अहमदनगर -312 जागा
औरंगाबाद विभाग – 847 जागा
औरंगाबाद -157 जागा
जालना -95 जागा
परभणी -84 जागा
हिंगोली -68 जागा
नांदेड- 119 जागा
लातूर- 50 जागा
बीड, उस्मानाबाद – 164 जागा , 110 जागा
कोकण विभाग – 731 जागा
मुंबई शहर 19 जागा
मुंबई उपनगर- 39 जागा
ठाणे – 83 जागा
पालघर-157 जागा
रायगड – 172 जागा
रत्नागिरी – 142 जागा
सिंधुदूर्ग – 119 जागा
नागपूर विभाग – 580 जागा
नागपूर -125 जागा
वर्धा – 63 जागा
भंडारा -47 जागा
गोंदिया -60 जागा
चंद्रपूर -151 जागा
गडचिरोली -134 जागा
अमरावती विभाग – 183 जागा
अमरावती -46 जागा
अकोला -19 जागा
यवतमाळ – 77 जागा
वाशीम – 10 जागा
बुलढाणा – 31 जागा
पुणे विभाग – 746 जागा
पुणे – 339 जागा
सातारा -77 जागा
सांगली – 90 जागा
सोलापूर -174 जागा
कोल्हापूर – 66 जागा