लवकरच प्रदर्शित होणाऱ्या Pathan Cinema च्या ‘बेशरम रंग’ मध्ये दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनीने मोठा वाद चिघळला असतांना आता शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या पठाण या सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत.सध्या युट्युबवर Pathan Cinema ट्रेंड करीत आहे.
Pathan Cinema चे पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ रिलीज झालं आणि या गाण्यावरून एक नवा वाद समोर आला तो म्हणजे ‘बेशरम रंग मध्ये दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी अनेकांना खटकली. हिंदू संघटना यावरून आक्रमक झाल्या आणि कडाडून विरोध केला.हा वाद अजूनही सुरूच असताना आता Pathan cinema चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘Jhoome jo Pathan ‘ असे या गाण्याचे बोल आहेत.
Shahrukh khan व deepika padukon च्या Pathan cinema वेगवेगळ्या कारणानी चर्चेत आहे पण सर्वाधिक चर्चा आहे ती या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याची. हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. पण, या वादाचा ‘बेशरम रंगला फायदाच झाला. एकीकडे या गाण्यावरून कॉन्ट्रोव्हर्सी सुरु आहे आणि दुसरीकडे बेशरम रंग’ने १०० मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. अवघ्या दहा दिवसांतच या गाण्याला युट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. रिलीजच्या १० दिवसांनंतरही हे गाणं युट्यूबवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे.त्यामुळे चित्रपट देखील हाऊसफुल राहील असं दिसतं.
https://www.instagram.com/reel/CmdYXGLD26g/?igshid=YmMyMTA2M2Y=