राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत वैज्ञानिकपदाच्या १३४ जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही भरती केली जाणार असून एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर तपशील देण्यात आला आहे.
एकूण जागा : १४४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सह संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ / Joint Director, Group-A ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ०२) एम.एस्सी ०३) १२ वर्षे अनुभव
उप अभियंता (यांत्रिक), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ / Deputy Engineer (Mechanical), Group-A २६
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ / Senior Geologist, Group-A १२
शैक्षणिक पात्रता : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ०२) एम.एस्सी ०३) ०७ वर्षे अनुभव
सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब / Assistant Geologist, Group-B २२
शैक्षणिक पात्रता : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ०२) एम.एस्सी
कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब / Junior Geologist, Group-B ८३
शैक्षणिक पात्रता : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ०२) एम.एस्सी
हे सुद्धा वाचा :
Govr. Job! सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..तब्बल 80,000 रुपये दरमहा पगार मिळेल
अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 10वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये मेगाभरती
महानदी कोलफिल्ड लि.मार्फत 10 वी ते इंजिनियर्ससाठी मोठी भरती
जळगाव जनता सहकारी बँकमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती, कसा आणि कुठे अर्ज कराल?
वयाची अट : ०१ एप्रिल २०२३ रोजी १९ ते ४५ वर्षे [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
Online अर्ज: Apply Online [Starting: 21 डिसेंबर 2022]