आयुध निर्माणी वरणगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत दिनांक २० डिसेंबर २०२२ आहे.
या पदासाठी होणार भरती?
वैद्यकीय व्यवसायी या पदासाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक पात्रता : एमबीबीएस पदवी प्रमाणपत्र
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : २० डिसेंबर २०२२
हे सुद्धा वाचा :
जळगाव जनता सहकारी बँकमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती, कसा आणि कुठे अर्ज कराल?
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. तब्बल 314 पदे रिक्त
आयुध कारखाना भुसावळ येथे ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; किती पगार मिळेल? पात्रता काय? जाणून घ्या
मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे तब्बल 2422 जागांसाठी बंपर भरती, 10वी पाससाठी मोठी संधी..
मुलाखतीचे ठिकाण : Office of the Chief In-Charge, Ordnance Factory Hospital Varangaon, District – Jalgaon Maharashtra – 425308.
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा