Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

Editorial Team by Editorial Team
December 16, 2022
in जळगाव
0
अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : अमळनेरहून गुजरातला सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस उलटली.महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ ही घटना घडलीय. यामध्ये सुमारे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजता सुमारास अपघात झाल्याची माहिती निझर पोलिसांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला.बसमध्ये दहावीत शिकणारे 51 विद्यार्थी आणि शिक्षकांसह 65 प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली.

हे पण वाचा..

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का ; डझनभर माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

आयुध कारखाना भुसावळ येथे ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; किती पगार मिळेल? पात्रता काय? जाणून घ्या

डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

…म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे.अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते. विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का ; डझनभर माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Next Post

अजब ! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म , लोक म्हणाले..

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us