आयुध कारखाना भुसावळ येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.
पदसंख्या – 06 जागा
या पदांसाठी होणार भरती?
पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) – ०१) वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी किंवा ०२) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेने दिलेली किंवा ०३) केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा किंवा समतुल्य पदवी
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार- ०१) राज्य सरकारने स्थापन केलेल्या स्टेट कौन्सिल बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा ०२) विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा ०३) राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेद्वारे प्रदान केलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
वयोमर्यादा – 14 वर्षे पूर्ण
हे सुद्धा वाचा :
राज्यातील ‘या’ महापालिकेत मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मिळेल 60,000 पर्यंत पगार
10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. सीमा रस्ते संघटनामध्ये बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी, NHPC मार्फत तब्बल 401 जागांसाठी भरती ; पगार 1,60,000 पर्यंत मिळेल
अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण – भुसावळ
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लि.चे एक युनिट. भुसावळ, पिन-४२५ २०३, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा