राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने करावा.
एकूण जागा : ४८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
स्टाफ नर्स / Staff Nurse १५
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
लॅब टेक्निशियन / Lab Technician ०१
शैक्षणिक पात्रता : DMLT सह ०१ वर्षे अनुभव
ऑडिओलॉजिस्ट / Audiologist ०१
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी
स्पेशालिस्ट / Specialist २१
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी / डीसीएच / डीएमआरडी
पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर / Paramedic Hearing Instructor ०१
शैक्षणिक पात्रता : संबंधित बॅचलोरेट पदवी
फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist ०१
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये पदवी
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
हे सुद्धा वाचा :
Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा
ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी तब्बल 800 जागांसाठी भरती, दरमहा 1,20,000 पगार मिळेल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती ; किती पगार मिळेल? वाचा..
महावितरण पुणे येथे 10वी 12वी उमेदवारांसाठी भरती सुरु, आताच अर्ज करा
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा