शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे. तर मुलाखत दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.
एकूण रिक्त पदे : १५
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सहायक प्राध्यापक – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.
वैद्यकीय अधिकारी – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.बी.बी.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
अर्ज शुल्क – रु. 250/-
मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल).
हे पण वाचा :
Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा
कर्मचारी निवड आयोगातर्फे तब्बल 4500 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…
मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती
मुलाखतीची तारीख –
सहायक प्राध्यापक – 21 डिसेंबर 2022
वैद्यकीय अधिकारी – 22 डिसेंबर 2022
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा