भारतीय हवाई दल ओझर, नाशिक (महाराष्ट्र) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२२ आहे.
रिक्त पदे : १०८
या पदांसाठी होणार भरती
१) मशीनिस्ट / Machinist ०३
२) शीट मेटल / Sheet Metal १५
३) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) / Welder Gas & Elect ०४
४) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) / Mechanic (Radio Radar Aircraft) १३
५) कारपेंटर / Carpenter ०२
६) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट / Electrician Aircraft ३३
७) फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस / Fitter/Mechanic Machine Tool Maintenance ३८
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.
वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी १४ ते २१ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
हे पण वाचा :
कर्मचारी निवड आयोगातर्फे तब्बल 4500 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…
मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती
10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा
पगार : ८,८५५/- रुपये.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Online अर्ज: Apply Online [Starting: 19 डिसेंबर 2022]