Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विचित्र अपघातानंतर ST बसने घेतला पेट ; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

Editorial Team by Editorial Team
December 8, 2022
in राज्य
0
विचित्र अपघातानंतर ST बसने घेतला पेट ; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ..
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक :  नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे.
https://twitter.com/kirantajne/status/1600764997902413824
नाशिकमध्ये पुन्हा बसला आग लागून त्यात प्रवाशांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नाशिकमध्ये भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट ठरवून तिथे तात्काळ कारवाई कारवाई सुरू झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाचोऱ्यात अभिवादन सभेसह कँडल रॅली संपन्न;समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती

Next Post

अरे बापरे.. प्रायव्हेट पार्ट कापून 12 वर्षीय मुलासोबत केलं संतापजनक कृत्य

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
अरे बापरे.. प्रायव्हेट पार्ट कापून 12 वर्षीय मुलासोबत केलं संतापजनक कृत्य

अरे बापरे.. प्रायव्हेट पार्ट कापून 12 वर्षीय मुलासोबत केलं संतापजनक कृत्य

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us