रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक संधी आहे. मध्य रेल्वेमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, भुसावळ,सोलापूर,नागपूर येथे होणार आहे. त्यामुळे पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची तारीख १२/१२/२०२२ ही आहे.
एकूण – 12 रिक्त जागा
रिक्त पदाचे नाव :
(Level-2) पातळी दोन गट क – 02 जागा
(Level-1) पातळी एक पूर्वीचा गट ड – 10 जागा
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10 वी,12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
अनुसूचित जाती/जमाती, माजी सैनिकांच्या बाबतीत मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला असावा,10 उत्तीर्ण प्लस ITI मंजूर, NCVT/SCVT.
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे
पगार : 18,000/- ते 63,200
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022
नियुक्तीचे ठिकाण :
पुणे, मुंबई, भुसावळ,सोलापूर,नागपूर किंवा मध्य रेल्वे मध्ये कोणत्याही ठिकाणी
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा