जळगाव महानगपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” या पदांसाठी भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव – शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पुढीलपैकी कोणतीही पदवी : ०१) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) ०२) बी.आर्क. ०३) बी.प्लॅनिंग ०४) बी एस्सी. (कोणतीही शाखा) ०५) ०६ महिने अनुभव आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया :
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
मुलाखतीकरीता मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे लागेल.
मुलाखत 13 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
नोकरी ठिकाण – जळगाव
वयोमर्यादा – 35 वर्ष
हे पण वाचा :
10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा
7वी पास असो की पदवी.. औरंगाबाद येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 63200 मिळेल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – म.न.पा. आरोग्य विभाग ८ वा मजला, येथे सहा. आयुक्त (आरोग्य)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2022
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा