औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : ३१
रिक्त पदांचा तपशील
1) कनिष्ठ लिपिक 04
2) ड्रेसर 01
3) इलेक्ट्रिशियन 01
4) लॅब असिस्टंट 01
5) माळी 01
6) मजदूर 01
7) मिडवाईफ 01
8) शिपाई 03
9) पंप ऑपेरटर 01
10) सफाई-कर्मचारी 16
11) वाल्व मॅन 01
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) MS-CIT (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) CMD प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर (माळी)
पद क्र.6: 07वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर/इलेक्ट्रिशियन/ वायरमन)
पद क्र.10: 07वी उत्तीर्ण
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
हे पण वाचा :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..
PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांसाठी बंपर भरती ; पगार तब्बल ‘इतका’ मिळेल
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
पोरांनो तयारीला लागा.. राज्यात लवकरच 4122 तलाठ्यांची भरती होणार
राज्यातील या ठिकाणी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद- 431002 (महाराष्ट्र).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023