आयकर विभाग अंतर्गत भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विशेष सरकारी वकील पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – विशेष सरकारी वकील
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
हे पण वाचा :
खुशखबर.. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये 13 हजाराहून अधिक पदांसाठी भरती
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल
NCL Recruitment : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये बंपर भरती, 10वी पास अर्ज करू शकतात
ई-मेल पत्ता – nashik.pcit1@incometax.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय आयकर आयुक्त-1, खोली क्र. A205, केंद्रीय राजस्व भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक – 422002
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा