Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव- जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन मुलांना रोजगारक्षम बनविण्यात महत्वाची भुमिका बजावत आहे. मागील काळात विविध क्षेत्रात लागणार्या विशेष कौशल्याची नोंद घेत महाविदयालयातील तसेच उदयोग क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण घेण्यात आले़.

याचाच परिणाम म्हणुन नुकत्याच झालेल्या मूथूट मायक्रोफिन,  आयसीआयसीआय बँक, उत्कर्षा बँक, या बँकाच्या खुल्या परिसर मुलाखतीत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयातील नम्रता लाड, श्रुती जोशी, ताबिश शेख, सिद्धांत शर्मा, गुरुप्रसाद साळी, स्नेहल वानखेडे, सोनाली बडगुजर, प्रतिक भावसार, ऋषिकेश चौधरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  सदर परिसर मुलाखतीत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयातील  संगणकशास्त्र, इलेक्ट्रिकल, आयटीच्या अनेक विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावेळी अ‍ॅप्टीटयुड टेस्ट,  व्येयक्तिक मुलाखत या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बँकिग ऑफिसर, फिल्ड ऑफिसर  या पदावर  कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी अभिनंदन केले़. तर परीसर मुलाखत यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा़ पंकज पाटील, प्रा. हर्षद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

Next Post

पुण्यात हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
पुण्यात हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

पुण्यात हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us