सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (CCL) ने काही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते CCL च्या अधिकृत वेबसाईट centercoalfields.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 139 पदे भरली जातील.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 16 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2022
एकूण पदांची संख्या – 139
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर (Junior Data Entry Operator)
हे पण वाचा :
SAMEER मुंबई येथे 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी.. इतका पगार मिळेल
10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. ITBP मध्ये बंपर रिक्त जागा, पगार 69100 मिळेल
क्या बात है! ठाणे महापालिकेत 12 वी पाससाठी थेट भरती, 30,000 पगार मिळेल
जिल्हा परिषद औरंगाबाद मार्फत विनापरीक्षा थेट भरती ; दरमहा 35000 रुपये पगार मिळेल
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा कंपनीत 3 वर्षांच्या सेवेसह समकक्ष प्रमाणपत्र असलेले कोणतेही कायम कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयो मर्यादा : 18 ते 60
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा