ठाणे महानगरपालिकामार्फत परिचारिका पदांच्या 49 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे..
पद संख्या – 49 पदे
रिक्त पदाचे नाव : परिचारिका
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12वी पास + GNM/ B.Sc (नर्सिंग) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी + MS-CIT/ DOEEACC/ CCC + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वय मर्यादा –
प्रवर्ग वय – खुला 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.
हे पण वाचा :
जिल्हा परिषद औरंगाबाद मार्फत विनापरीक्षा थेट भरती ; दरमहा 35000 रुपये पगार मिळेल
मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल
परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल
राज्यातील ‘या’ बँकेत 38 जागांसाठी भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..
मुलाखतीची तारीख – 24 नोव्हेंबर 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 am ते 05:00 pm
मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा