जिल्हा परिषद औरंगाबाद मार्फत पैठण आणि कन्नड तालुक्यामध्ये भरती होणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2022 सकाळी 11 वाजेपासून आहे.
एकूण जागा : ०२
पदाचे नाव : स्थापत्य अभियंता
शैक्षणिक अर्हता
संबंधित विषयात पदवी पदवीधर
MSCIT, ऑटोकॅड व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्राधान्य.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, तसेच बांधकाम डिझाईन आणि पर्यवेक्षण क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा ऑन साईट अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा :
वरील नमूद पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवाराकरिता उच्च वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील.
पगार : 35000 दरमहा
हे पण वाचा :
मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल
परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल
राज्यातील ‘या’ बँकेत 38 जागांसाठी भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..
राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा
मुलाखतीची तारीख
18 नोव्हेंबर 2022 सकाळी 11 वाजेपासून
मुलाखतीचे ठिकाण
नगरपरिषद कन्नड सभागृह
नगरपरिषद पैठण सभागृह
जाहिरात पाहण्यासाठी :