वस्त्रोद्योग समिति, वस्त्र मंत्रालय, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा : ०३
उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First or second class Masters Degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First class or second class Master’s degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post-graduates degree in Mathematics or Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सूचना – वयाची अट : २८ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
हे पण वाचा :
राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा
7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Textiles Committee, Government of India, Ministry of Textiles, P. Balu Road, Prabhadevi, Mumbai – 400 025.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा