जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने ‘धन्यवाद मोदीजी’ चे ५ हजार पत्र पाठवले महाराष्ट्र राज्याचे उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महाराष्ट्राचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि युवा कल्याण मंत्री गिरीश महाजन ,आमदार राजूमामा भोळे, यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी जळगांव युवा मोर्चा महानगर जिल्हा प्रभारी खुशाल भापसे
यांच्या मार्गदर्शनाखाली “धन्यवाद मोदीजी” अभियान राबविण्यात येत आहे.
भाजपा युवा मोर्चा जळगांव शहरातून मंडल निहाय ५ हजार पत्र केंद्र सरकार च्या योजनांमुळे लाभ झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. ‘धन्यवाद मोदी जी’ लिहलेल्या पत्रांचे संकलन करून पाठवले.
यावेळी ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, आनंद सपकाळे नगरसेवक विजय वानखेडे, सरचिटणीस,महेश पाटील अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे ,सागर जाधव, जयवंत चव्हाण, गौरव पाटील ,हर्षल चौधरी ,निखिल सूर्यवंशी, सागर पोळ, पंकज गागडे , शुभम पाटील, संदीप पाटील ,राहुल पाटील, निर जैन शिवा कंडारे,मंगेश वाघ , दादा सोनवणे , आर्यन शेठ , अविनाश तायडे , आदित्य पाटील , दीपक चौधरी , विशाल चव्हाण आदी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होते