अणुऊर्जा विभाग (DAE) मध्ये विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2022 17 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण 70 जागा
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर
रिक्त जागा तपशील
अनुसूचित जाती- 23
OBC-12
EWS-22
अनारक्षित-13
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
– विज्ञान शाखेतून किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर किंवा किमान ६० टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून पदवीधर.
किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान मध्ये किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
वयाची अट : अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फी : १०० रुपये
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 10वी, आयटीआय उत्तीर्णांना मोठी संधी..
मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल
परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल
राज्यातील ‘या’ बँकेत 38 जागांसाठी भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..