Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाट्सअप सेवा ठप्प ; युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचण

najarkaid live by najarkaid live
October 25, 2022
in राज्य
0
व्हाट्सअप सेवा ठप्प ; युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचण
ADVERTISEMENT
Spread the love

ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी व्हाट्सअपची मेसेंजर सेवा आज २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी साडे बारा वाजेपासून ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना मेसेज पाठवण्यात अडचण जाणवत आहे मात्र मेटा कंपनीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

आज दुपारी  व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले व लक्षात आले की व्हॉट्स अॅप सेवा ठप्प झाली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. व्हाट्सअपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.दरम्यान व्हाट्सअप सेवा सुरु होण्याकडे सर्व युजर्सचे लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी, मात्र… एकनाथ खडसेंचा घणाघात

Next Post

फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO

फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us