महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनंने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
रिक्त पदे :
वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist)
कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical)
फार्मासिस्ट (Pharmacist)
सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार post-graduate degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
फार्मासिस्ट (Pharmacist) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री इन फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.