Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठे-कसा बघू शकता सामना?

Editorial Team by Editorial Team
October 23, 2022
in क्रीडा, राष्ट्रीय
0
T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठे-कसा बघू शकता सामना?
ADVERTISEMENT
Spread the love

मेलबर्न : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज म्हणजेच २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. ICC T20 विश्वचषक 2022 मधील भारताचा हा पहिलाच सामना असेल. T20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना मेलबर्न येथे होणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. चाहते खूप दिवसांपासून या सामन्याची वाट पाहत आहेत.  दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना नेमका किती वाजेल सुरु होईल आणि कुठे पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात..

हा सामना आज रविवार मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याच वेळी, नाणेफेक 1:00 वाजता होईल.

कुठे होणार थेट प्रक्षेपण?
स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याच वेळी, डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तुम्हाला आमच्या वेबसाइटवर उर्वरित सामन्यांचे प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.

मोफत लाइव्ह कसे पहावे?
जर तुम्हाला हा सामना विनामूल्य पहायचा असेल, तर तुम्ही थेट डीडी स्पोर्ट्सवर थेट पाहू शकाल. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

हे सुद्धा वाचा..

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

प्रेयसीसोबत रुग्णालयात गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडला; मग…पुढे काय झालं पाहा ‘हा’ VIDEO

आईने नऊ वर्षांच्या मुलीला वडिलांकडे झोपायला पाठवले, पण.. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर पडले 9 टाके

टीम इंडिया बदला घेणार का?

याआधी २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते, ज्यामध्ये दोघांनी 1-1 असा सामना जिंकला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेयसीसोबत रुग्णालयात गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडला; मग…पुढे काय झालं पाहा ‘हा’ VIDEO

Next Post

या तर चोराच्या उलट्या बोंबा.. आ. किशोर पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

March 22, 2025
तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा

February 7, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
Next Post
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

या तर चोराच्या उलट्या बोंबा.. आ. किशोर पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us