राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ सल्लागार / Senior Consultant (Policy & HR) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एचआर मध्ये एमबीए किंवा आरोग्य धोरण मध्ये एमपीएच ०२) ०५ वर्षे अनुभव
२) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – HR ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०५ वर्षे अनुभव
३) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – State Data Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) आकडेवारी मध्ये एम.एस्सी ०२) ०५ वर्षे अनुभव
४) कार्यकारी अभियंता / Executive Engineer – Civil ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य मध्ये बीई ०२) ०५ वर्षे अनुभव
५) कार्यक्रम व्यवस्थापक / Program Manager – HR Admin ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०३ वर्षे अनुभव
हे पण वाचा :
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती
सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल
10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डीमेलो मार्ग, सी.एस. एन. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४००००१.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा