Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी मेगाभरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी..

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

एकूण 229 जागा

या पदांसाठी भरती

समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, मूळ जाहिरात वाचावी.)

हे पण वाचा :

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल

10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती

राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल,  582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

Next Post

दूध, अंडी टाळा! शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
दूध, अंडी टाळा! शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे

दूध, अंडी टाळा! शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us