राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 आहे.
पद संख्या – 19 जागा
या पदांसाठी होणार भरती?
ही भरती आशा स्वयंसेविका या पदांसाठी होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
हे पण वाचा :
सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल
10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
12वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी, लवकर अर्ज करा, पगार 92000
निवड प्रक्रिया – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जोहर नगर उर्दू शाळेसमोर, बुलढाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा