Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती स्थापन

नियोजन समिती अध्यक्षपदी ललित चौधरी तर कार्याध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे

najarkaid live by najarkaid live
October 18, 2022
in जळगाव
0
भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती स्थापन
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- 31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त 16 ऑक्टोबर 2022 रविवार व दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी पद्मालय, शासकीय विश्रामगृह येथे आमदार राजू मामा भोळे, सुनील महाजन, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, सुनील  भंगाळे, डॉ. वीरन खडके, पिंटू काळे,  कुंदन काळे, अजित राणे, चंदन कोल्हे, प्रदीप भोळे, संजय पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी नियोजन समिती अध्यक्षपदी ललित चौधरी तर कार्याध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.

सदर बैठकीत 31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढणे व त्यामध्ये त्यांच्या जीवन परिचयावर सजीव आरास, सोरठी सोमनाथ मंदिर गुजरात प्रतिकृती, कालिंका माता मंदिर पावागड प्रतिकृती, सौराष्ट्र (गुजरात) ते खान्देश मध्ये आलेल्या गाड्यांचे प्रतिकात्मक देखवा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे वर आधारित जीवन चरित्र, बर्डोली सत्याग्रह माहिती, 565 संस्थानांचे अखंड भारतात विलीनीकरण, जुनागड-हैदराबाद संस्थेचे अखंड भारतात विलीनीकरण देखावा, वारकरी संप्रदाय विठ्ठल रुक्माई देखावा, प्रगतशील शेतकरी देखावा, लेझीम पथक, गुरव वाद्य, संस्कृतीक ढोल ताशा पथक, वारकरी पायी दिंडी असे नियोजन करण्यात आले.

यावेळी शोभा यात्रेचा मार्ग प्रारंभ:- शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर जळगाव शहर महानगरपालिका येथे समारोप.तसेच समाज प्रबोधनावर व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे.

जयंती उत्सव नियोजन समिती 2022 स्थापन

सल्लागार समिती:- मा. श्री राजू मामा भोळे, मा. सौ जयश्रीताई महाजन,श्री ललित भाऊ कोल्हे, माननीय श्री सुनील भाऊ महाजन, माननीय श्री विष्णू भाऊ भंगाळे , माननीय श्री लक्ष्मीकांत चौधरी, माननीय श्री मनोज बापू चौधरी, माननीय श्री ललित भैय्याभाऊ चौधरी, माननीय श्री सुनील दादा भंगाळे, माननीय श्री नारायण आप्पा खडके, माननीय सौ दीप्ती ताई चिरमाडे, अध्यक्षा बहिणाबाई ब्रिगेड, माननीय सौ उज्वलाताई बेंडाळे, माननीय श्री पिंटू भाऊ काळे, माननीय श्री डॉ. विरन खडके, माननीय श्री शेखर आत्तरदे, माननीय श्री कुंदन काळे, माननीय श्री अमित काळे, माननीय श्री प्रदीप भोळे, माननीय श्री परेश कोल्हे, मा. श्री चंदन कोल्हे, मा. श्री प्रवीण कोल्हे, अजय बढे, मनोज वारके, संजय पाटील, गोपाळ खडके, महेंद्र पाटील, सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी

नियोजन समिती अध्यक्षपदी श्री ललित चौधरी, कार्याध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी भूषण भोळे, लतेश चौधरी, निखिल रडे, शंतनू नारखेडे, योगेश काळे, सचिव सुनील बंटी भारंबे, उपसचिव मिलिंद चौधरी, कोषाध्यक्ष श्री महेश चौधरी, उपकोषाध्यक्ष चैतन्य कोल्हे, ललित खडके.समिती सदस्य पद, पियुष कोल्हे, विशाल भोळे, प्रशांत धांडे, पंकज बोरोले, अमोल धांडे, सुरेंद्र कोल्हे, दीपक धांडे, शुभम पाटील, प्रशांत चौधरी, गौरव कोल्हे, राहुल तळले, सुरज नारखेडे, यावेळी श्री ललित भाऊ कोल्हे सुनील भाऊ महाजन श्री सुनील भाऊ भंगाळे यांनी 25 सदस्य कार्यकारणी जाहीर केली व सर्व कार्यकारिणीचे अध्यक्ष यांचे कार्याध्यक्ष यांचे बुके देऊन स्वागत केले श्री राजू मामा भोळे, यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी वरून संपर्क साधून अभिनंदन व स्वागत केले व शोभायात्रा खूप मोठ्या जल्लोषात साजरी करावी यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांव जिल्ह्याचा १४ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Next Post

रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या…

Related Posts

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Next Post
रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या…

रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या...

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us