Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी ते ग्रॅज्युएटसाठी बंपर भरती

Editorial Team by Editorial Team
October 2, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT
Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धती करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२२ आहे.

पदसंख्या : ४९

या पदांसाठी होणार भरती?
अभियांत्रिकी पदवीधर / BE / Diploma In Mechanical Engineering ०१
यांत्रिक मोटार गाडी/ Mechanic Motor Vehicle २४
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०५
पत्रे कारागीर / Sheet Metal Worker १२
डीझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ०५
सांधाता (गॅस अँड इले.) / Welder (Gas & Electric) ०२

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1 – संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक.
उर्वरित पदे – 8 वि किंवा 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट – 27 मार्च 2021 रोजी किमान 14 ते कमाल 33 वर्षे आहे

अर्जाची फी –  
अराखीव प्रवर्ग – ५९० ₹/-
राखीव प्रवर्ग ( SC / ST ) – २९५ ₹/-

हे पण वाचा :

दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी खुशखबर.. रेल्वेत नोकरीची संधी ; लगेचच करा अर्ज

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये मोठ्या पगाराची नोकरी ; ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्णसंधी

डिमांड draft हा 
“M.S.R.T.CORPORATION FUND Account”
या नावाने असावा. व demand draft हा रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बँकेतुन काढलेला असावा. व ऑफलाईन अर्ज करताना demand draft जोडावा. व त्यामागे उमेदवाराचे नाव व पत्ता तसेच trades चे नाव लिहिणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज लिंक – 
 
1. BE/Diploma In Mechanical Engineering – Click Here
2. Mechanic Motor Vehicle – Click Here
3. Electrician – Click Here
4. Sheet Metal Worker – Click Here
5. Mechanic Diesel – Click Here 
6. Welder Gas & Electric – Click Here

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नांदेमध्ये भरदिवसा बँक लुटली, घटनेचा VIDEO झाला व्हायरल

Next Post

मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट ; खात्यात येणार बोनसचे ‘इतके’ पैसे

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट ; खात्यात येणार बोनसचे ‘इतके’ पैसे

मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट ; खात्यात येणार बोनसचे 'इतके' पैसे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us