जिल्हा परिषद सांगली येथे काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 04 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :
स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार GNM/ B.SC Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार : २०,००० रुपये /
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख : 04 ऑक्टोबर 202
अर्ज करण्यासाठीचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. 77 सांगली.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा.