जळगाव,(प्रतिनिधी)- एम. राष्ट्रीय शाह समाज फाउंडेशन इंडिया च्या प्रदेशाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते हाजी अजमल शहा यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.फाउंडेशन चे महाराष्ट्र वरिष्ठ प्रभारी दिलबर शहा यांच्या सूचनेनुसार सदर निवड करण्यात आली आहे. अजमल शहा यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.