12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Fcore) मध्ये काही पदांसाठी भरती निघाली असून यासाठीचाही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 25 ऑक्टोबर 2022 अर्ज करावा . तर अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.
एकूण जागा – 540
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती
भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत 871 पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा