महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण: १२ जागा
रिक्त पदाचे नाव :
उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत) / Deputy Engineer (Mechanical & Electrical)
शैक्षणिक पात्रता :
वैधानिक विद्यापीठ किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा दूरसंचार अभियांत्रिकी पदवी किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतीही पात्रता, अनुभव
हे पण वाचा :
दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती
भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत 871 पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा