राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : १०
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
RBSK वैद्यकीय अधिकारी (पुरुष) / RBSK Medical Officer (Male) ०३
RBSK वैद्यकीय अधिकारी (महिला) / RBSK Medical Officer (Female) ०२
सुविधा व्यवस्थापक / Facility Manager ०२
तंत्रज्ञ / Technician ०१
वैद्यकीय अधिकारी (आयुष) / Medical Officer (Ayush) ०१
आवश्यक पात्रता :
RBSK वैद्यकीय अधिकारी (पुरुष) – बीएएमएस
RBSK वैद्यकीय अधिकारी (महिला) – बीएएमएस
सुविधा व्यवस्थापक – डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक आणि संप्रेषण/ आयटी संगणक किंवा एमसीए / बी. टेक किंवा समतुल्य
तंत्रज्ञ – १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान आणि डिप्लोमा इन डेंटल स्वच्छता अभ्यासक्रम, राज्य परिषद सह नोंदणी
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – बीएएमएस
हे पण वाचा :
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत
पगार (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा