बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
२) कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
वेतनश्रेणी :
वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) – 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई, 400022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा