जामनेर,(तालुका प्रतिनिधी): गणेश साखळे –
तालुक्यातील लोंढरी या गावातील दिलीप धनजी भागवत अल्पभूधारक शेतकरी यांच्या बैलाला लम्पी विषाणूजन्य रोगामुळे ग्रस्त केले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड साहेब पहूर यांनी निदान केले असता. निदान करूनही बैलाला लम्पी विषाणूजन्य रोगामुळे बैल 15ते20 दिवसापासून लम्पी विषाणूजन्य रोगामुळे बैल झुंज देत होता. दि.13.09.2022 मंगळवार रोजी मरण पावला.