ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार
‘ही’ कागदपत्रे आवश्यक…
महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या या ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी तुमच्या कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.संपूर्ण यादी वाचा….
७) बॅंक पासबुक
८ )लाईट बिल
अर्जा सोबत वरील कागदपत्रे जोडून जिल्हा परिषद येथील महिला व बालविकास समिती कडे विहित नमुन्यातील अर्ज करावा… शासन नियम व अटीनुसार पात्र लाभार्थ्यांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ मिळवून घेऊ शकतो.महिलांना या योजनेचा लाभ तात्काळ अर्ज करून लाभ घ्यावा.