राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १०५
रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ३५
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
२) स्टाफ नर्स / Staff Nurse ३५
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
३) एमपीडब्ल्यू (आरोग्य सेवक) / MPW ३५
शैक्षणिक पात्रता : विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
वयाची अट : ३० ऑगस्ट २०२२ रोजी, [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
हे पण वाचा :
भारतीय तटरक्षक दलात 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती ; 29200 पगार मिळेल
सरकारी नोकरीची संधी… राज्याच्या पाटबंधारे विभागात निघाली या पदांसाठी भरती ; पहा संपूर्ण डिटेल्स
भारतीय खाद्य निगममध्ये निघाली बंपर भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे मोठी भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा